
11th Admission Process Delay: राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीचे निकाल अपेक्षेपेक्षा आधीच जाहीर केल्यामुळे पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. मात्र, अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयाने दोन दिवसांचा सराव सत्र आयोजित केले होते.