Clear the Slate of Your Mind
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
राजू पूर्वकल्पना देऊन आला. नेहमीप्रमाणे त्याने सुरुवातच केली. ‘स्वतःच्याच मनातील विचारांची दखल कशी घ्यायची? मन ताळ्यावर कसे ठेवायचे? आपल्या कृतीचा नव्याने विचार करेल. कार्यकारणभाव शोधेल. असे सगळे शक्य कसे करायचे?’