CM Loan Scheme: तरुणांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री योजना अंतर्गत 25 लाखांचं कर्ज तेही शून्य टक्के व्याजाने, जाणून घ्या अर्ज कुठे आणि कसा करावा

CM Loan Scheme: जर तुम्ही 10वी पास असाल आणि उद्योजक बनायचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकारने युवांना रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजना' सुरू केली आहे
CM Loan Scheme
CM Loan SchemeEsakal
Updated on

CM Loan Scheme: जर तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि नोकरी शोधत असाल तर नोकरीची गरज नाही कारण तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने तरुणांसाठी विविध स्वयंरोजगार योजना सुरू केल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे उद्योजक बनू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com