graphic design
sakal
- पूर्वा केळकर, संस्थापक - प्लस फॅक्टर
कोणत्याही विषयाला त्याच्या मांडणीमुळे अधिक प्राप्त होते. सलग लिहिण्याऐवजी एखादा विषय ‘ग्राफिक्स’च्या पद्धतीने मांडला, तर पटकन कळतो आणि लक्षातही राहतो. त्यामुळेच ‘डिझाइन’ क्षेत्राला दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त होत असून, या कौशल्याचा वापर ब्रँडिंग, मार्केटिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.