शिक्षण चिंतन : निपुणता आधारित शिक्षण : पाठांतराकडून विचारकौशल्यांकडे

माहितीच्या पाठांतरापलीकडे जाऊन ज्ञान, कौशल्ये आणि सकारात्मक वृत्ती यांचा समतोल विकास घडवून विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, निर्णयक्षमता व समस्या निराकरणासाठी सक्षम करणारे निपुणता आधारित शिक्षण
From Rote Learning to Critical Thinking: Redefining Education Goals in the Information Age

From Rote Learning to Critical Thinking: Redefining Education Goals in the Information Age

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

आजच्या माहिती युगात मोबाईल आणि इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना काही क्षणांत प्रचंड प्रमाणात माहिती मिळते. अशा परिस्थितीत शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ माहिती गोळा करणे राहू शकत नाही. विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात करता येणे, चिकित्सक विचार करता येणे, योग्य निर्णय घेता येणे, समस्या सोडवता येणे आणि नव्या परिस्थितींमध्ये ज्ञानाचा वापर करता येणे अधिक महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com