

Competitive Exam Preparation
Esakal
Competitive Exam Preparation After 12th: तुम्ही १२वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि पुढे काय करावे असा विचार करत आहात का? सरकारी नोकरी करायची आहे, पण तयारी कशी सुरू करावी हे ठरवता येत नाहीय? अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी संभ्रमात पडतात.