

Contract Teacher Appointment
Esakal
Contract Teacher Appointment: संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आता दहापेक्षा कमी पटाच्या शाळा तथा वर्गावर प्रत्येकी एक तर २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये एक कंत्राटी आणि एक नियमित शिक्षक नेमण्यात येणार आहे.