

Eligibility Criteria For Contract Teacher Bharti
Esakal
Contract Teacher Recruitment In The State: तुमचं शिक्षक होण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. या भरतीत एकूण १८,६०८ शाळांमध्ये शिक्षक नियुक्त केले जातील, हे प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केले आहे.