

CTET Exam Date 2026
esakal
CTET Exam Date 2026: CTET 2026 परीक्षेबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा परीक्षांसाठी उमेदवारांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने CTET 2026 परीक्षा आता एक ऐवजी दोन दिवसांत घेण्यात येणार आहे. हा बदल उमेदवारांच्या सोयीसाठी आणि परीक्षा व्यवस्थापन अधिक सुरळीत करण्यासाठी करण्यात आला आहे.