

CTET Feb 2026
Esakal
CTET Feb 2026: CTET फेब्रुवारी 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलासायक निर्णय घातला आहे. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उमेदवारांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, CBSE ने एकदाच विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतला आहे.