CUCET 2021ची फायनल Answer key जाहीर, इथे तपासा

CUCET 2021
CUCET 2021sakal
Updated on

CUCET 2021 final answer key : नॅशनल टेस्टींग एजन्सीने (NTA) बुधवार (दि. 20) ऑक्टोबर रोजी केंद्रीय विद्यापीठात प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामान्य प्रवेश परीक्षा 2021 (Common Entrance Test) ची अंतिम 'Answer Key' जाहीर केली आहे. पदवीधर/ इंटिग्रेटेड (UI) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रामांसाठी CUCET 2021 परीक्षा दिलेले उमेदवार nta.nic.in या NTA च्या अधिकृत वेबसाइटवर ही फायनल अंन्सर की तपासू शकतात. आज जाहीर झालेल्या या Answer Key च्या आधारे उमेदवारांना गुण दिले जाणार आहेत.

CUCET 2021 पदवीधर/ इंटिग्रेटेड (UI) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांसाठी 15, 16, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

CUCET 2021
Pixel स्मार्टफोनची केझ! लाँच नंतर गुगल स्टोअर झालं क्रॅश

Answer Key पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

पहिल्यांदा उमेद्वारांना NAT ची अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर जावे लागेल.

त्यानंतर "NATIONAL TESTING AGENCY CUCET 2021 Final Answer Keys on which score compiled on 20.10.2021" या लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या स्क्रिनवर फायनल CUCET 2021 Answer Key चे pdf पेजवर दिसेल

यामध्ये उमेद्वारांना Answer Key मिळेल ती तुम्ही डाउनलोड करु शकता

नॅशनल टेस्टींग एजन्सीने या महिन्याच्या सुरुवातीला CUCET 2021 परीक्षेची तात्पुरती Answer Key जारी केली होती. तसेच उमेदवारांना कागी आक्षेप असतील तर ते मांडण्याची संधी देण्यात आली होती.

CUCET 2021
कुठलीही पदवी नसेल तरी ६१ लाख पगाराची नोकरी, 'या' क्षेत्रात संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com