words
sakal
- सुजय जाधव, क्रिएटिव्ह रायटर
सोशल मीडिया आणि जाहिरातीच्या युगात सर्वाधिक महत्त्व आहे ते ‘कॉन्टेन्ट’ला. त्यामुळे विविध स्वरूपात उत्तम आणि कल्पक लेखन करणाऱ्या लेखकांसाठी वेगवेगळ्या संधी आहेत. त्या वेळीच ओळखून त्यानुसार ‘क्रिएटिव्ह’ लेखन करणं जमलं, तर हे क्षेत्र हा करिअरचा उत्तम पर्याय होऊ शकतो.