

Regular exercise, a healthy diet, adequate sleep and mental stimulation can help reduce the risk of age-related cognitive decline.
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
मागील लेखात स्मृतिभ्रंशाबाबत माहिती घेतली. त्याचा कारणाचा आता विचार करूयात
स्मृतिभ्रंश - मेंदूचा एक आजार ज्यात स्मृती, विचार करू शकणे, निर्णय घेणे, भाषा व वागणूक या मेंदूच्या क्षमतांवर गंभीर परिणाम होतो.
तीव्र नैराश्य, काही औषधांचे दुष्परिणाम, मेंदूतील रक्तस्त्राव, ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव, थॉयराईड, व्यसने इत्यादी.
वयामुळे होणाऱ्या स्मृतिभ्रंशाला प्रतिबंध करता येईल का? होय. निश्चितच. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने खालील उपाय करणे महत्त्वाचे आहेत.