

Best Digital Platforms for Children’s Skill Development
Esakal
Digital Platforms For Kids: आजच्या डिजिटल युगात, मुलांसाठी विविध कौशल्ये शिकण्यासाठी अनेक आधुनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. शिक्षण, विज्ञान, कला आणि कोडिंग यासारख्या क्षेत्रात नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी वेब आणि मोबाइल ही मुलांसाठी मोफत साधने आहेत.