Divyang Niradhar Yojana: मोठी घोषणा! निराधार लाभार्थींना आता मिळणार महिन्याला 2500 रुपये; वाचा काय आहेत अटी?
Niradhar Beneficiaries Eligible for the Scheme: निराधार लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता त्यांना दरमहा २५०० रुपये मिळणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने केली आहे. पण नेमकं कोणत्या योजनेतून लाभ होणार आहे आणि काय आहे याची नियम चला तर जाणून घेऊयात
Divyang Niradhar Scheme: सामाजिक न्याय व विशेष हाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदान वाढवून दरमहा २५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा अनेक लाभार्थींना मोठ्या प्रमाणात होणार आहे.