

Eligibility Criteria for DRDO Internship
Esakal
DRDO Paid Internship Program: देशातील अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने पेड इंटर्नशिपची सुवर्णसाठी उपलब्ध करून दिली आहे. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधनाच अनुभाव मिळणार असून त्याचबरोबर आर्थिक लाभही मिळणार आहे.