farmer drone use
sakal
- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
काही वर्षांत मानवरहित हवाई प्रणाली किंवा ड्रोन वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यांच्या क्षमता आणि तंत्रज्ञानाने आधुनिक जगाच्या अनेक पैलूंमध्ये प्रवेश केला आहे. आपत्कालीन प्रतिसाद आणि कृषी संशोधनापासून ते उद्योजक व्यवसाय आणि पॅकेज वितरणापर्यंत त्यांचा वापर केला जात आहे.