प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा

जिज्ञासू आरोहीच्या प्रश्नांमधून विज्ञानाची गोडी ओळखून शिक्षकांनी चिडवण्याला आळा घालत डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेकडे तिचे पाऊल वळवले
"तुमचं मूल जास्त प्रश्न विचारतंय? मग हा लेख नक्की वाचा!" आरोहीच्या गोष्टीतून शिका मुलांमधील वैज्ञानिक ओढ कशी ओळखावी.

"तुमचं मूल जास्त प्रश्न विचारतंय? मग हा लेख नक्की वाचा!" आरोहीच्या गोष्टीतून शिका मुलांमधील वैज्ञानिक ओढ कशी ओळखावी.

Sakal

Updated on

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

प्रसंग (१)

आरोहीचे आई-बाबा तिच्या शाळेतल्या बाईंशी बोलले. खरेतर ही बाब त्यांच्या कानावर यापूर्वीच आलेली होती. तेव्हा त्या मुलांना रागावल्या होत्या. त्यामुळे विषय मिटला असेल, असे बाई समजल्या. चार-पाच दिवसानंतर आरोहीसोबत तिचे आई-बाबा शाळेत आले. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. काल बरं वाटत नाही, असे म्हणून ती घरीच राहिली होती. आजही ती शाळेत यायला तयार नव्हती.

समस्या

बरेच जण तिला ‘का, का-का, का-की, कसे-असे, कसेसे’ अशा प्रकारे सतत चिडवत असत. अनेकवेळा तिने मित्रमैत्रिणींना सांगितले. नंतर बाईंनाही. परंतु चिडवणे बंद झाले नाही. त्याचा परिणाम मात्र तिच्या शाळेत येण्यावर झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com