Electronics and Telecommunication Engineering : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीतील संधी

electronics and telecommunication engineering career options : इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी ही भविष्योन्मुख शाखा असून शासकीय व खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअर संधी उपलब्ध आहेत. योग्य कौशल्ये, प्रत्यक्ष अनुभव आणि उच्च शिक्षणामुळे अभियंत्यांना स्थिर, यशस्वी आणि समाधानकारक करिअर घडवता येते.
electronics and telecommunication engineering career options

electronics and telecommunication engineering career options

sakal

Updated on

प्रा. प्रतीक्षा वाघ- अभियांत्रिकी संशोधक

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (E&TC) ही अभियांत्रिकीची महत्त्वाची शाखा असून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवाद प्रणाली यांचा अभ्यास या शाखेत केला जातो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक सर्किट्स कसे कार्य करतात, संकेत कसे पाठवले व स्वीकारले जातात आणि संवाद प्रणालींची रचना व देखभाल कशी केली जाते याचे ज्ञान दिले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com