

Eligible for the EPFO Benefit
Esakal
How to Register Online for the EPFO Scheme: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) चा लाभ न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे.