

Exam Pe Charcha 2026 Registration Now Open
Esakal
How to Apply for Exam Pe Charcha 2026: विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या ९ व्य सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना ११ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा कार्यक्रम शिक्षण मंत्रायलयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया अर्ज कसा आणि कुठे आणि कोणी करावा