Electric Vehicle EV Technology
sakal
- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही) प्राथमिक इंधन म्हणून वीज वापरतात. सर्व-इलेक्ट्रिक वाहनांना बॅटरी इलेक्ट्रिक वाहने आणि प्लग-इन हायब्रीड इलेक्ट्रिक वाहने असेही म्हणतात. यापैकी काही वाहनांमध्ये अजूनही वीजेसोबत द्रव इंधन वापरत असले, तरी त्यांना इलेक्ट्रिक कार किंवा फक्त इलेक्ट्रिक वाहन म्हणून ओळखले जाते. इलेक्ट्रिक वाहने त्वरित टॉर्क, आवाजविरहित ड्रायव्हिंग आणि शून्य प्रदूषण या विशेष गुणधर्मांमुळे स्वीकारल्या जात आहेत.