Marathwada Colleges: मराठवाड्यातील ६८ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये ३,७४६ जागांची वाटणी झाली असून १,८३२ विद्यार्थ्यांना पसंतीनुसार जागा मिळाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या फेरीसाठी मराठवाड्यातील ६८ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तीन हजार ७४६ जागांचे वाटप झाले असून, त्यासाठी जागा स्वीकृती व प्रवेशनिश्चिती बुधवारी (ता. ३०) सुरू झाली.