job satisfaction
sakal
- सिद्धार्थ हेंद्रे, हेड ऑफ ऑपरेशन्स, समावेश संस्था
बदलत्या काळानुसार समाजसेवेचे क्षेत्रही बदलत असून अधिक व्यापक होते आहे. समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याची जाणीव होणं आणि त्यात काम करण्याचा निर्णय घेऊन स्वतःचं हटके करिअर घडवणं बाब वाटते तितकी सोपी नाही. फक्त ‘स्वतः’चा विचार न करता समाजाचा विचार करून प्रत्यक्ष काम करण्यासाठी हवी संवेदनशीलता, सजगता!