Finding the Right Mentor Your Step-by-Step Guide
sakal
- अद्वैत कुर्लेकर, स्टार्टअप मेन्टॉर
तुम्हाला कुठे जायचे आहे हे माहीत नसेल तर कुठला रस्ता (मार्ग) निवडायचा याला महत्त्व राहत नाही! योग्य मार्गदर्शक मिळाल्यास तुमचा प्रवास अर्धा सोपा होतो.
विद्यार्थी उद्योजकतेत कल्पना, मेहनत आणि धाडस याबरोबरच मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं असतं. मार्गदर्शक म्हणजे असा व्यक्ती जो अनुभवातून दिशा देतो, चुका टाळायला मदत करतो आणि योग्य वेळी प्रेरणा देतो. परंतु प्रश्न असा आहे; मार्गदर्शक शोधायचा कसा? आणि मार्गदर्शक का महत्त्वाचा?