
२०२४ मध्ये फ्रेशर्ससाठी यामध्ये अनेक नवीन संधी निर्माण झाले आहेत. डिजिटल ट्रेंड्स, सोशल मीडिया, SEO, ब्रँडिंग आणि अॅफिलिएट मार्केटिंग यासारख्या क्षेत्रात अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत. चला तर पाहूया, २०२४ मध्ये मार्केटिंग क्षेत्रातील ६ प्रमुख जॉब रोल्स आणि त्यातून मिळणाऱ्या करिअर संधी.