Success Story : 1.5 लाखांच्या गुंतवणुकीतून सुरू झाला यशस्वी व्यवसाय! 'मृत्तिका आर्टिफॅक्ट्स'ची यशोगाथा
Pottery Business : जाहिरात क्षेत्रातील नोकरी सोडून दीप्ती देवेंद्र यांनी 'मृत्तिका आर्टिफॅक्ट्स' हा पॉटरीचा व्यवसाय कसा सुरू केला आणि यशस्वी केला, याची प्रेरणादायी कहाणी वाचा.
Inspiring Journey of Deepti Devendra : ‘दि वे लागले रे, दिवे लागले रे...तमाच्या तळाशी दिवे लागले रे...’ असे सांगत येणाऱ्या दिवाळीत मातीचे सुंदर, सुंदर दिवे, पणत्या घर, अंगण उजळतात.