
Woman's Journey to Entrepreneurship with Government Schemes
Sakal
डॉ. दीपक ताटपुजे
Empowering Rural Women : जागृती ही महाराष्ट्रातील एका लहानशा गावातील उद्योजिका. मातीच्या भांड्यांच्या कलाकुसरीत खूप निष्णात अशी तिची ओळख. तिच्या स्वप्नांना उद्योजकीय पंख लावायला तिला नेहमीच भांडवलाची आणि मार्गदर्शनाची कमतरता जाणवायची.