
प्रसाद नामजोशी - लेखक
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी तयार करण्याचं वेड अनेकांना असतं. याच मार्गावरून पुढे जाणारे काही जण कालांतराने मोठ्या पडद्यावरील चित्रपटाचे दिग्दर्शकही होतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट फोन, ए.आय. यांमुळे ‘शॉर्ट फिल्म’ किंवा ‘डॉक्युमेंटरी’ तयार करणं खूप सोपं झालं आहे असं वाटत असलं, तरी त्या मागील विचार, मांडणी आणि गुणवत्ता टिकवण्याचं आव्हान कालातीत आहे.