

GATE 2027 registration starts online, application form, fees and important dates
sakal
GATE 2027 APPLICATION FEE AND REGISTRATION DETAILS: इंजिनिअरिंगमध्ये पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2027 ची नोंदणी आज, 27 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ME, MTech आणि PhD सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
यावर्षीच्या परिक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने पुढे संपूर्ण प्रक्रियेची माहिती आणि महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत.