
BHC Clerk Recruitment 2025: बॉम्बे हाई कोर्टामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉम्बे हाई कोर्टमध्ये क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.