
DRDO B.Tech Jobs Recruitment 2025: रक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) इंजिनिअरिंग फील्डसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी देत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं! डीआरडीओमध्ये संगणक विज्ञान आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इतर पदांसाठी भरती सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आता जवळ आलेली आहे.