
Hindustan Corporate Limited Job vacancy: जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) ने विविध टेक्निकल आणि वर्कशॉप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट hindustancopper.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.