
Railway Job Opportunity: आरआरबी मिनिस्टेरियल आणि आइसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे. रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी ही शेवटची संधी आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात.