
Sarkari Naukri 2025 Last Date This Week
थोडक्यात:
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी भरत्यांच्या अर्ज भरायची अंतिम तारीख आहे.
भरतीमध्ये पोलीस, भारतीय सेना, गुप्तचर विभाग, LIC, BEML, RCFL अशा विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत.
इच्छुक उमेदवारांनी वेळ न गमावता लवकर अर्ज करावा कारण अंतिम तारीख जवळ आली आहे.