

Explore 2025 Government Schemes For Women
Esakal
Women Government Schemes 2025: भारत सरकारने २०२५ मध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक- आर्थिक संधी वाढवण्याची काही नवीन योजना सुरू जाहीर करण्यात आले आहेत. या योजनांचा मुख्य उदिष्ट महिलांना आर्थिक स्वावलंबन, शिक्षण, कौशल्य विकास आणि सुरक्षितता मिळवून देणे हा आहे. चला जाणून पाहूया कोणते योजनांचा कसा लाभ होतो.