

government job
esakal
Govt job alert 2025: परिक्षेविना सरकारी नोकरी पाहिजे असेल तर ही सुवर्णसंधी आहे. नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कोणत्याही लेखी परिक्षेशिवाय एक्झिक्युटिव्ह ट्रेनीची भरती करत आहे. यासाठी ऑफिशिअल वेबसाईटवरुन अर्ज स्वीकारले जात आहेत. याची आता शेवटची तारीखसुद्धा जवळ येऊ लागली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंतच इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज कण्यासाठी recruitment.neepco-spark.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.