
शिवाजी विद्यापीठात सध्या सुरू असलेली विविध विषयांच्या ७२ प्राध्यापकांची भरती (Professor Recruitment) प्रक्रियादेखील थांबविण्यात आली आहे.
कोल्हापूर : राज्यातील सर्व अनुदानित अकृषी विद्यापीठांमधील प्राचार्य, प्राध्यापकांसह सर्व प्रकारची भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी सर्व कुलगुरूंना दिले आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात सध्या सुरू असलेली विविध विषयांच्या ७२ प्राध्यापकांची भरती (Professor Recruitment) प्रक्रियादेखील थांबविण्यात आली आहे.