
Neha Joshi-Natu
Sakal
Neha Joshi-Natu : निसर्गाशी संबंधित नावीन्यपूर्ण वस्तू तयार करून एक अभिनव व्यवसाय उभारण्याची किमया केली आहे, ती नेहा जोशी-नातू हिने. ‘इकोमेट इकॉलॉजिकल सर्व्हिसेस’ या कंपनीमार्फत ज्यूट बास्केट, टेराकोटा, सिरॅमिकच्या नानाविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, अशा अनेक वस्तूंच्या या व्यवसायाविषयी...