शिक्षण चिंतन : गुरुकुल पद्धती : निपुणता आधारित शिक्षण

प्राचीन गुरुकुलातील अनुभवाधिष्ठित, निपुणता आधारित शिक्षणपद्धतीतून आजच्या वैयक्तिक अभ्यासक्रम, सतत मूल्यांकन आणि जीवनाशी जोडलेल्या शिक्षणाची दिशा
Competency Based Education

Competency Based Education

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

आत्तापर्यंतच्या लेखमालिकेत आपण निपुणता आधारित शिक्षण, व्यवसाय शिक्षण, वैयक्तिक शिक्षण रचनेची आवश्यकता, उच्चस्तरीय विचारकौशल्ये, अनुभवाधारित शिक्षण अशा अनेक संकल्पनांचा विचार केला. या सर्व संकल्पना एकत्रितपणे पाहिल्या तर लक्षात येते की, आज ज्या तत्त्वांना आधुनिक शिक्षणव्यवस्था नव्याने स्वीकारत आहे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी भारतीय प्राचीन गुरुकुल पद्धतीत हजारो वर्षांपूर्वी होत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com