Harmony and Wisdom Building Stronger Relationships
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आयुष्यात आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या मानसिकतेच्या आणि विचारांच्या माणसांच्या संपर्कात येतो. प्रत्येक जण आपल्याला वेगळे प्रकारचे अनुभव देतो. अशावेळेस सामंजस्य दाखवून काम करवून पुढे जाणे यातच शहाणपण आहे. ही दुर्मीळ कला आहे.