CA After 12th: CA बनण्यासाठी १२वी नंतर काय करावं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
Eligibility Criteria for CA Course After 12th: चार्टर्ड अकाउंटंट (CA)हा फायनान्स आणि अकाउंटिंग क्षेत्रात करिअर सुरु करण्याचा बेस्ट ऑप्शन आहे. १२वी नंतर फाउंडेशनपासून फाइनलपर्यंतच्या स्टेप्स पूर्ण करून तुम्ही CA बनू शकता आणि प्राइवेट कंपनी, MNC किंवा स्वतःची फर्म सुरु करू शकता. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती
Chartered Accountant Course: जर तुम्हाला संख्या समजून घ्यायची असेल आणि तुम्हाला अकाउंट्स किंवा फायनान्समध्ये रस असेल, तर चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनणे तुमच्यासाठी एक उत्तम करिअर पर्याय असू शकतो.