How To Become A RAW agent: भारतातील सर्वात रहस्यमय आणि प्रभावशाली गुप्तचर संस्था म्हणजे रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग (RAW). देशाच्या बाह्य सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी रॉ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु रॉमध्ये अधिकारी किंवा एजंट म्हणून काम करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे, पात्रता कोणती लागते, पगार किती असतो आणि जबाबदाऱ्या काय असतात याबाबत अनेकांना माहितीच नसते. चला तर जाणून घेऊया.