मानसवेध : सोशल फोबियापासून मुक्‍तता

सार्वजनिक ठिकाणी बोलताना होणारी घबराट, टाळाटाळीची सवय आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सराव, श्वसनतंत्र व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज यावर मार्गदर्शक लेख
Identifying Social Phobia: Common Triggers and Emotional Symptoms

Identifying Social Phobia: Common Triggers and Emotional Symptoms

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

सोशल फोबियाबाबत मागील भागात आपण माहिती घेतली. तो उद्‍भवल्यानंतर काही काळजी घेतली तर भीती घालवू शकतो. सोशल फोबिया (भीती) पुढील प्रसंगात जाणवू शकतो.

१. अधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तींशी बोलताना

२. विद्यार्थ्यांच्या बाबतीत, वर्गात उठून काही बोलायच्या वेळी

३. नवीन व्यक्तींना भेटताना

४. ऑफिसमध्ये सादरीकरण करताना

५. सभेत किंवा मीटिंगमध्ये बोलताना

६. कार्यक्रमात सहभागी होताना

७. सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरताना

८. सार्वजनिक ठिकाणी जेवताना

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com