

How To Set Study Table
esakal
Desk Arrangement For Students: परीक्षांचा काळ जवळ आला की विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गती वाढते. दहावी- बारावी असो किंवा इतर कोणतीही महत्वाची परीक्षा या काळात एकाग्रता टिकून राहणे खूप गरजेचे असते. अभ्यासात लक्ष लागण्यासाठी फक्त मेहनतच नाही, तर अभ्यासाचे वातावरणही तितकेच महत्वाचे असते. त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्टडी टेबल.