HSC Compartment Examssakal
एज्युकेशन जॉब्स
बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा स्पर्धा परीक्षांकडे कल की अभ्यासातील गोंधळ?
विज्ञान व वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये बारावीच्या कंपार्टमेंट (सप्लीमेंट्री) परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
विज्ञान व वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांमध्ये बारावीच्या कंपार्टमेंट (सप्लीमेंट्री) परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ केवळ अपयशाचे प्रतीक नसून तयारीतील गोंधळ, शिक्षणपद्धतीतील त्रुटी आणि लेखन कौशल्याचा अभाव यांचेही द्योतक आहे.