HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून मिळणार प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीटे) शुक्रवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
HSC Exam
HSC Exam sakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ( हॉल तिकीटे) शुक्रवारपासून (ता. १०) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या 'www.mahahsscboard.in ' या संकेतस्थळावरून शुकवारपासून ऍडमिट कार्ड लिंकद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com