हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान

हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान हे भविष्यातील स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि कार्यक्षम ऊर्जा प्रणालीचे प्रमुख साधन ठरत आहे. ऑटोमोबाईल, पोर्टेबल डिव्हाइस आणि औद्योगिक क्षेत्रात या तंत्रज्ञानाची मागणी झपाट्याने वाढत आहे.
Benefits and Applications of Hydrogen Technology

Benefits and Applications of Hydrogen Technology

Sakal

Updated on

डॉ. राजेश ओहोळ (करिअर मार्गदर्शक)

इंधन सेल म्हणजे फ्युएल सेल हे वीज आणि उष्णता निर्माण करण्यासाठी कार्यक्षम आणि इंधन-लवचीक तंत्रज्ञान आहे. ते विविध उपयोजनांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे, उदाहरणार्थ - ज्यामध्ये विशेष वाहने वीज वितरण प्रणाली, ऑटोमोबाइल्स, साहाय्यक पॉवर युनिट्स आणि पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश होतो. ऑटोमोबाइल्समध्ये हायड्रोजन इंधन सेलचा वापर हा शास्त्र तंत्रज्ञानातील संशोधनाचा आकर्षणाचा विषय बनला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com