Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ४५५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? पात्रता काय? जाणून घ्या

Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ४५५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? पात्रता काय? जाणून घ्या
Updated on: 

नवी दिल्लीः सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण ४५५ पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि उमेदवार २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com