

Step-by-Step Guide to Download IBPS Clerk Scorecard
Esakal
IBPS Clerk Prelims Exam Scorecard: बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. IBPS क्लार्क / सीएसए (CSA) भरतीच्या प्रारंभिक परीक्षेचे गुणपत्रक जाहीर केले असून आता परीक्षार्थी आपले गुण अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.